• होम
  • व्हिडिओ
  • कोरेगाव भीमा VIDEO: जातीय तणाव वाढवाल तर कडक कारवाई, नांगरे पाटलांचा इशारा
  • कोरेगाव भीमा VIDEO: जातीय तणाव वाढवाल तर कडक कारवाई, नांगरे पाटलांचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Dec 29, 2018 04:22 PM IST | Updated On: Dec 29, 2018 04:22 PM IST

    पुणे, 29 डिसेंबर : कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. 'जे प्रॉब्लेम तयार करतील, ज्यांचा इतिहास शांतता भंग करण्याचा आहे , जातीय तणाव वाढवण्याचा आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल,' असं कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील म्हणाले. 1211 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी