भर पावसात पेटली BEST ची बस, आगीत गाडीचा झाला कोळसा

बेस्टची ही बस CNGवरची होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. माटुंग्याच्या माहेश्वरी उद्यानाजवळ ही आग लागली होती.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 05:05 PM IST

भर पावसात पेटली BEST ची बस, आगीत गाडीचा झाला कोळसा

BEST च्या बसला बुधवारी दुपारी भर पावसात आग लागली. लाग लागताच काही क्षणात आगीने पेट घेतला आणि बसचा कोळसा झाला. वाऱ्यामुळे आग झटकन पसरली. आगीचे लोट पूर्ण परिसरातून दिसत होते.

BEST च्या बसला बुधवारी दुपारी भर पावसात आग लागली. लाग लागताच काही क्षणात आगीने पेट घेतला आणि बसचा कोळसा झाला. वाऱ्यामुळे आग झटकन पसरली. आगीचे लोट पूर्ण परिसरातून दिसत होते.

बेस्टची ही बस CNGवरची होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. माटुंग्याच्या माहेश्वरी उद्यानाजवळ ही आग लागली होती.

बेस्टची ही बस CNGवरची होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. माटुंग्याच्या माहेश्वरी उद्यानाजवळ ही आग लागली होती.

मुलुंड ते वरळी मार्गावर ही 27 क्रमांकाची बस धावते.  ड्रायव्हरच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि आग भडकली. यावेळी गाडीत मोजकेच प्रवासी असल्याने ते सर्व तातडीने बाहेर पडले. कुणालाही दुखापत झाली नाही.

पोलीस आणि अग्निशमन विभागाला कळविण्यात आल्याने ते ताडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवली. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

शॉट सर्किटचं नेमकं कारण काय आहे याची चौकशी बेस्ट करणार आहे. बेस्टच्या सीएनजी बसेसमध्ये याआधीही आगीच्या घटना घडल्याने सुरक्षेच्या दुष्टीनेही उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येतेय.

Loading...

नेहमी या गाडीत गर्दी असते. दुपारची वेळ असल्याने बसमध्ये मोजकेच प्रवासी होते. त्याचबरोबर रस्त्यावरही जास्त वाहतूक नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाचे जवानही वेळेवर आल्याने आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...