• होम
  • व्हिडिओ
  • कारमध्ये एलपीजी गॅसचा स्फोट; दुर्घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO समोर
  • कारमध्ये एलपीजी गॅसचा स्फोट; दुर्घटनेची भीषणता दाखवणारा VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 07:58 AM IST | Updated On: Jul 18, 2019 07:59 AM IST

    बेळगाव, 18 जुलै: बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील सदलगा गावात घराबाहेर थांबलेल्या कारमध्ये स्फोट झाला. कारला आग लागल्यानंतर एलपीजी गॅसचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की गाडीचा वरचा भाग उडून गेला. सुदैवानं या स्फोटात जीवितहानी झाली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी