• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान: परळीत मतदारांमध्ये उत्साह
  • VIDEO: राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान: परळीत मतदारांमध्ये उत्साह

    News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 08:57 AM IST | Updated On: Apr 18, 2019 08:57 AM IST

    बीड, 18 एप्रिल: 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झालं आहे. यंदा पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरूणांची संख्या अधिक आहे. बीडमध्येही मतदान केंद्रांवर मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे. नवे मतदार हा लोकशाहीचा उत्साह आनंदानं साजरा करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close