News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • भाजपवर नाराज झालेल्या गावांसोबत धनंजय मुंडे साधणार संवाद, पाहा VIDEO
  • भाजपवर नाराज झालेल्या गावांसोबत धनंजय मुंडे साधणार संवाद, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 01:04 PM IST | Updated On: Apr 18, 2019 01:11 PM IST

    बीड, 18 एप्रिल: बीडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. बीडमध्ये युतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे विरुद्ध आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे अशी लढत आहे. भाजपवर नाराज असलेल्या गावांसोबत धनंजय मुंडे फोनवरून संवाद साधणार आहेत. दरम्यान मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकू नये, मतदान करण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी