S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझं लेकरू परत कोण आणून देणार', आईने फोडला हंबरडा
  • बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझं लेकरू परत कोण आणून देणार', आईने फोडला हंबरडा

    News18 Lokmat | Published On: Dec 20, 2018 01:54 PM IST | Updated On: Dec 20, 2018 01:54 PM IST

    बीड, 20 डिसेंबर : प्रेमविवाह केला म्हणून बहिणीच्या नवऱ्याला संपवण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला. यानंतर आता हत्या करण्यात आलेल्या तरूणाच्या आईने तिच्या वेदना मांडल्या आहेत. 'ज्यांनी माझ्या मुलाला संपवलं त्यांना लवकरात लवकर अटक करा. माझं लेकरू आता परत कोण आणून देणार,' असा उद्विग्न सवालही या आईनं विचारला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close