• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शेतकऱ्यांना दिलासा, बीडमध्ये कर्परा नदीला पूर
  • VIDEO: शेतकऱ्यांना दिलासा, बीडमध्ये कर्परा नदीला पूर

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 01:13 PM IST | Updated On: Jun 22, 2019 01:13 PM IST

    बीड, 22 जून: दुष्काळी बीड जिल्ह्यात मध्यरात्री पावसाचे आगमन झाले. एकतास शहरात पाऊस पडल्यानंतर कर्परा नदीला पहिला पूर आला. पिण्याच्या पाण्यापासून जनावरच्या चाऱ्यापर्यंत दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला पाऊस पडल्यानं थोडासा दिलासा मिळाला आहे. मध्यरात्री एकतास पावसाने शहरातून जाणाऱ्या कर्परा नदीला पहिला पूर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी