• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मतदानानंतर भाजपने दिलेल्या आव्हानाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे
  • VIDEO: मतदानानंतर भाजपने दिलेल्या आव्हानाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 01:00 PM IST | Updated On: May 16, 2019 01:00 PM IST

    बारामती, 16 मे: ममता बॅनर्जी प. बंगालमध्ये अत्यंत यशस्वीरित्या काम करत आहेत. त्यांची भाजप पक्ष बदनामी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायमच महिलांच्या पाठिशी खंबीर उभं आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.तर मतदानानंतर प्रथमच विरोधकांवर तोफ डागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी