• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ग्लोबल वॉर्मिंगबाबत सुप्रिया सुळे यांचा अजेंडा काय आहे?
  • VIDEO: ग्लोबल वॉर्मिंगबाबत सुप्रिया सुळे यांचा अजेंडा काय आहे?

    News18 Lokmat | Published On: Apr 18, 2019 07:13 AM IST | Updated On: Apr 18, 2019 07:36 AM IST

    18 एप्रिल: एकीकडे 2019च्या लोकसभा निवडणुकांमुळे वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंग, दुष्काळ पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना बसत आहेत. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणीटंचाई आणि उष्णता दोन्ही समस्या अधिक भेडसावत आहेत. त्यामुळे माझा शेतकरी अजेंडा या न्यूज १८ लोकमतच्या विशेष कार्यक्रमात बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राजकारणासोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि शेतीबाबत त्यांचा अजेंडा जाहीर केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी