S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पायघड्या, बँडबाजा, फुलांचा वर्षाव...चिमुकल्या नातीचं जंगी स्वागत
  • SPECIAL REPORT: पायघड्या, बँडबाजा, फुलांचा वर्षाव...चिमुकल्या नातीचं जंगी स्वागत

    Published On: May 16, 2019 09:28 AM IST | Updated On: May 16, 2019 09:28 AM IST

    जितेंद्र जाधव (प्रतिनिधी), बारामती, 16 मे: बऱ्याच घरांमध्ये आजही मुलीला जन्माला येण्याआधीच तिचा गळा घोटला जातो. मात्र बारामतीमध्ये काहीसं वेगळ चित्र पाहायला मिळालं. मुलगी म्हणजे धनाची पेटी त्यामुळे मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीचं आणि तिच्या आईचं घरी आगळंवेगळं स्वागत करण्यात आलं. या स्वागतावेळी ढोल ताशाच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत फुलांचा वर्षाव करण्यात आला. विद्युत रोषणाई, मिष्ठाई भोजन अशी जंगी तयारी करण्यात आली होती. संजय गोविंद काटे यांनी नातीच्या जन्माच्या स्वागतोत्सवातून समाजाला वेगळा आदर्श घालून दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close