S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी
  • VIDEO- बारामतीत शरद पवार कुटुंबियांनी अशी साजरी केली दिवाळी

    Published On: Nov 8, 2018 11:33 AM IST | Updated On: Nov 8, 2018 11:37 AM IST

    बारामतीत आज शरद पवार यांच्या गोविंद बागेत पाडवा साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवार, अजित पवार तर पवार घरातील पुढची पिढी रोहीत पवार आणी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली. पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली दिसली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close