S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 23, 2019 10:50 PM IST | Updated On: Mar 23, 2019 10:53 PM IST

    बारामती, 23 मार्च : बारामतीतून सुप्रिया सुळे या लोकसभा निवडणुका लढणार आहेत. तर त्यांच्याविरोधात भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी सर्वांचं आभार मानत जनतेची सेवा करणार असल्याचं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close