• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वाशीमच्या पोहरादेवी इथं बंजारा बांधवांचा गोरधर्म मेळावा
  • VIDEO : वाशीमच्या पोहरादेवी इथं बंजारा बांधवांचा गोरधर्म मेळावा

    News18 Lokmat | Published On: Apr 14, 2019 12:58 PM IST | Updated On: Apr 14, 2019 01:10 PM IST

    14 एप्रिल: रामनवमीनिमित्त वाशिमच्या पोहरादेवी इथं लाखो बंजारा बांधवांचा गोरधर्म मेळावा भरला होता. सलग 3 दिवस हा मेळावा सुरू होता. या मेळाव्यात काही महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. या मेळाव्यानिमित्ताने हजारो गोर बांधवांनी एकत्र येत आपला संकल्प दृढ केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी