PHOTOS : बाळासाहेब ठाकरे...व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट!

बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यांचं आयुष्य उलगडणारे काही दुर्मीळ फोटो.

  • Share this:

बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी उलगडणारी काही दुर्मीळ छायाचित्र

व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली आणि ५०च्या दशकातच आपल्या चित्रांमधून राजकीय भाष्य करायला सुरुवात केली.

बाळासाहेबांची तीनही मुलं (उद्धव, जयदेव आणि बिंदुमाधव), सुना आणि यांच्यासमवेत बाळासाहेब आणि मीनाताई.

बाळासाहेब ठाकरेंना ३ मुलं. त्यातला मोठा मुलगा बिंदुमाधव यांचं लवकर निधन झालं. जयदेव ठाकरे आणि धाकटा मुलगा उद्धव ठाकरे.

बाळासाहेबांना अखेरचा निरोप देताना उद्धव, राज, जयदेव आणि आदित्य.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 11:40 PM IST

ताज्या बातम्या