• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: चोरीला गेलेल्या बाळाचा 5 तासांत छडा, कुटुंबीयांना अश्रू अनावर
  • VIDEO: चोरीला गेलेल्या बाळाचा 5 तासांत छडा, कुटुंबीयांना अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 11:12 AM IST | Updated On: Jun 14, 2019 11:17 AM IST

    मुंबई, 14 जून: नायर रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणाचा छडा पोलिसांनी तब्बल 5 तासांत लावला. चोरी झालेल्या बाळाला पोलिसांनी सांताक्रूझ इथल्या हॉस्पिटलमधून घेतलं बाळाला शोधलं आणि बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी