• होम
  • व्हिडिओ
  • रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर धावली सुसाट रिक्षा, VIDEO VIRAL
  • रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर धावली सुसाट रिक्षा, VIDEO VIRAL

    News18 Lokmat | Published On: Jul 28, 2019 02:51 PM IST | Updated On: Jul 28, 2019 02:51 PM IST

    कल्याण, 28 जुलै: आजपर्यंत रेल्‍वे प्लॅटफार्मवर फेरिवाल्‍यांना, प्रवाशांना पाहिले असेल, मात्र कल्याणजवळील शहाड रेल्‍वे स्‍टेशनवरील प्लॅटफॉर्मवर चक्‍क एकाने सुसाट रिक्षा चालवली आहे. याचा व्‍हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्‍ये या रिक्षात काही प्रवाशी देखील दिसत आहेत.अगदी रस्‍त्‍यावर ज्याप्रमाणे रिक्षा चालवली जाते त्‍याचप्रमाणे रिक्षा चालक रेल्‍वे प्लॅटफार्मवर देखील रिक्षा चालवत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी