• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: घोटभर पाण्यासाठी संघर्ष; रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरमागे धावल्या महिला
  • VIDEO: घोटभर पाण्यासाठी संघर्ष; रस्त्यावर पाणी मारणाऱ्या टँकरमागे धावल्या महिला

    News18 Lokmat | Published On: Jun 2, 2019 09:38 AM IST | Updated On: Jun 2, 2019 09:51 AM IST

    सिद्धार्थ गोदाम ( प्रतिनिधी) औरंगाबाद, 2 जून: अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. जीव धोक्यात घालून पाणी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. फुलंब्री शहरातलं हे भयाण वास्तव आहे. ग्रामीण भागातील महिलांना आता पाणी मिळणे अवघड झाले आहे. म्हणून रस्त्याच्या कामावर पाणी शिंपडणाऱ्या टँकरमधून पाणी मिळवण्याची या महिला केविलवाणी धडपडत आहेत. या महिला जीवावर उदार होऊन घोटभर पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी