• होम
  • व्हिडिओ
  • औरंगाबादमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा LIVE VIDEO
  • औरंगाबादमध्ये अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 08:51 AM IST | Updated On: May 14, 2019 09:05 AM IST

    औरंगाबाद, 14 मे: चिकलठाणा भागातील दुकानांना अचानक आग लागून 7 ते 8 दुकाने जाळून खाक झाली आहेत. या दुकानांमध्ये एका गॅरेजही आहे. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकी आणि दुचाकी सुद्धा जाळून गेल्यात. चिकलठाणा आठवडी बाजार परिसरातील ही घटना आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी