News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : हे असलं धाडस करू नका! बाईकस्वाराचा जीवघेणा स्टंट
  • SPECIAL REPORT : हे असलं धाडस करू नका! बाईकस्वाराचा जीवघेणा स्टंट

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 09:36 PM IST | Updated On: Jul 6, 2019 09:36 PM IST

    औरंगाबाद, 6 जुलै : रस्त्यावर वाहन चालवताना मस्ती करणाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या बद्दलच्या अनेक बातम्या प्रसार माध्यम दाखवत असतात, मात्र तरुणांमध्ये दुचाकीवर मस्ती करण्याचे प्रकार होत काही थांबत नाहीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी