• होम
  • व्हिडिओ
  • आत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...
  • आत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 02:44 PM IST | Updated On: Jul 14, 2019 02:44 PM IST

    औरंगाबाद, 14 जुलै: मोबाईलमध्ये चित्रिकरण करत युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली. मुकेश साळवे असं या युवकाचं नाव आहे. इथल्या न्यायनगर भागात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. पोलिसांना मोबाईलमध्ये तब्बल 57 मिनिटांच चित्रीकरण मोबाईलमध्ये आढळून आलं. मुकेश हा एका वॉशिंग सेंटरवर कामाला होता. त्याला दोन भाऊ आणि आई-वडील असा परिवार आहे. आई वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. संपूर्ण कुटुंब मूळ गाव निल्लोड इथं गेलं होतं. त्यावेळी मुकेशनं घराच्या छताला नायलॉन दोरीनं बांधून गळफास घेतला. मुकेशच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आत्महत्येपूर्वी मुकेशनं एक 18 सेकंदाचा व्हिडिओ बनवला असून त्यानं कोणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी