Elec-widget

नांदेडमध्ये उद्गीर रोडवर वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरची धडक, 11 ठार

नांदेडमध्ये उद्गीर रोडवर वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरची धडक, 11 ठार

लातूर-नांदेड रस्त्यावर लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण अत्यवस्थ तर 15 जण जखमी आहेत.

  • Share this:

नांदेड, 12 मे : लातूर-नांदेड रस्त्यावर लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण अत्यवस्थ तर 15 जण जखमी आहेत. शिरुर ताजबंद ते मुखेड रस्त्यावर आयशर टेम्पो आणि टँकरची समोरासमोर धडक झाली.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व मृत औसा तालुक्यातील खरोसा येथील रहिवासी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2018 11:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...