या चिमण्यांनो...चिऊताईसाठी खास पाहुणचार!

लोणावळ्याच्या डॉ. सीमा शिंदे सध्या त्या त्यांच्या या लाडक्या लेकींना भरवतायेत. गेली 8 वर्ष हा पाहुणचार अगदी नियमित सुरू आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 02:35 PM IST

या चिमण्यांनो...चिऊताईसाठी खास पाहुणचार!

13 एप्रिल : चिऊताई चिऊताई दार उघड, असं आपण नेहमी म्हणत असतो. पण लोणावळ्याच्या  डॉ. सीमा शिंदे सध्या त्या त्यांच्या या लाडक्या लेकींना भरवतायेत. गेली 8 वर्ष हा पाहुणचार अगदी नियमित सुरू आहे. त्यामुळे या चिऊताई त्यांच्या घरातही स्वत:चं घर असल्याच्या थाटात वावरतात. घराच्या कानाकोपऱ्यात या चिऊताईचे सुरेख घरकुल आहेत.

एकीकडे चिमण्या दिसत नाहीत, अशी शहरात तक्रार येते. पण या चिमण्या मात्र स्वत:हून इथे येतात. व्यवसायानं डॉक्टर असलेल्या सीमा शिंदे या परिसरातल्या अनेकांसाठी आधार बनल्यात. त्यांना या चिमण्यांचाही अपवाद नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 02:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close