• होम
  • व्हिडिओ
  • पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत, पाहा UNCUT पत्रकार परिषद
  • पराभवानंतर अशोक चव्हाण राजीनामा देण्याच्या तयारीत, पाहा UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 03:37 PM IST | Updated On: May 25, 2019 03:37 PM IST

    मुंबई, 25 मे: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर काँग्रेसच्या गोटात राजीनामासत्राची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात आघाडीला केवळ ६ जागा मिळाल्या. पराभवाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी