• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चहुबाजूने घेरलेल्या अशोक चव्हाणांकडून जाहीर सभेत भावनिक आवाहन
  • VIDEO : चहुबाजूने घेरलेल्या अशोक चव्हाणांकडून जाहीर सभेत भावनिक आवाहन

    News18 Lokmat | Published On: Apr 15, 2019 11:05 AM IST | Updated On: Apr 15, 2019 11:05 AM IST

    नांदेड, 15 एप्रिल: भाजप सरकारनं काँग्रेस आहे त्याठिकाणची विकासकामं जाणीवपूर्वक रखडवली आहेत. मला चक्रव्यूहात अडकवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. भोकर इथं झालेल्या सभेत अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. मतदान करताना विचार करून मत द्या असं भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी