• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: सत्तारांच्या हकालपट्टीनंतर विखेंवरही टांगती तलवार
  • SPECIAL REPORT: सत्तारांच्या हकालपट्टीनंतर विखेंवरही टांगती तलवार

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 08:28 AM IST | Updated On: Apr 21, 2019 08:30 AM IST

    विजय कंबळेपाटील प्रतिनिधी, जालना, 22 एप्रिल: सिल्लोडचे काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर काँग्रेसने अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. सत्तार औरंगाबाद आणि जालन्यात काँग्रेसविरोधात प्रचार करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. तर दुसरीकडे विखेंवरच्या कारवाईबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी