• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कर्तव्य बजावत पोलिसांनी बजावला फोटोग्राफीचा छंद
  • VIDEO: कर्तव्य बजावत पोलिसांनी बजावला फोटोग्राफीचा छंद

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 07:56 AM IST | Updated On: Jul 6, 2019 08:07 AM IST

    मधुकर गलांडे (प्रतिनिधी) इंदापूर, 6 जुलै: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात अनेक लोक आपला छंद वेगवेगळ्या माध्यमातून जोपासत आहेत. पण या वारीत असा एक वारकरी आहे की, आपले कर्तव्य बजावत फोटोग्राफीचा आनंद आणि छंद जोपासत आहे. ऑन डियुटी 24 तास कामावर असताना फोटोग्राफी करत कामाचा आनंद घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कहाणी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी