• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी पूर्ण
  • VIDEO: कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी पूर्ण

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 01:19 PM IST | Updated On: Jul 23, 2019 01:22 PM IST

    सोलापूर, 23 जुलै: कृत्रिम पावसाची तयार पूर्ण झाली आहे. या पावसाआधी काही चाचण्या करणं अत्यावश्यक असल्यानं 2 विमानं ही चाचणी करणार आहेत. कृत्रिम पावसासाठी वातावरण अनुकूल आहे की नाही याची चाचणी होणार आहे. IITM ची दोन विमाने आणि कर्नाटक सरकारची दोन विमाने दाखल झाली आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी