• होम
  • व्हिडिओ
  • डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या खासगी डॉक्टरांचा आज संप
  • डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या खासगी डॉक्टरांचा आज संप

    आईबीएन लोकमत | Published On: Oct 10, 2008 11:42 AM IST | Updated On: Oct 10, 2008 11:42 AM IST

    महाराष्ट्रातल्या सर्व खासगी डॉक्टर्सनी आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. राज्यात डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा डॉक्टर्स सेल आणि आयमा म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशननं हा संप पुकारला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close