तब्बल 55 बंदुका...भाजप पदाधिकाऱ्यानंतर आता साताऱ्यातूनही मोठा शस्त्रसाठा जप्त

भाजप पदाधिकाऱ्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडल्याने खळबळ उडाली असतानाच आता साताऱ्यातही शस्त्रसाठी सापडला आहे.

  • Share this:

साताऱ्यात मोरेगली येथे राहणारा प्रकाश यादव याच्या घरांमधे जवळपास 55 बंदुकांचा शस्त्रसाठा सापडला आहे.

याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर सातारा आणि पाटण पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे.

पोलिसांनी सिंगल आणि डबल बारच्या 55 बंदुका जप्त केल्या आहेत व प्रकाश यादवला अटक केली आहे.

प्रकाश यादव याच्या कडे ही शस्त्रे विक्रीचा परवाना आहे. मात्र त्याने ही शस्त्रे अधिकृत परवाना असलेला दुकानात न ठेवता आपल्या घरी आणली होती. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

नुकताच डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

धनंजय कुलकर्णी असं या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. कल्याण गुन्हे शाखेनं धनंजय कुलकर्णी याच्या दुकानावर धाड टाकत हा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी यांचा समावेश आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे एवढा मोठा शस्त्रसाठा आढळल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे.

धनंजय कुलकर्णी याने ही शस्त्रे का जमा केली होती, याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत.

पोलिसांनी धनंजय कुलकर्णी याला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

लोकसभा आणि विधानसभा जवळ आल्या आहेत. अशातच हा शस्त्रसाठा सापडल्याने कटाची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून राजकारणात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे.

अशातच आता सत्ताधारी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे एवढा मोठा शस्त्रसाठा सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: armssatara
First Published: Jan 18, 2019 02:32 PM IST

ताज्या बातम्या