• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: पेपर लिहायचा सोडून विद्यार्थी आर्चीलाच पाहण्यात दंग!
  • Special Report: पेपर लिहायचा सोडून विद्यार्थी आर्चीलाच पाहण्यात दंग!

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 08:06 PM IST | Updated On: Feb 21, 2019 08:06 PM IST

    सोलापूर, 21 फेब्रुवारी : आजपासून खरंतर राज्यभरातल्या सर्वंच केंद्रांवर 12 वी परीक्षा सुरू झाली. पण त्यातही खास आकर्षणाचं परीक्षा केंद्र ठरलंय ते सोलापूर जिल्ह्यातलं टेंभूर्णी. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. ‘सैराट’फेम आर्ची अर्था रिंकू राजगुरू 12 वीची परीक्षा देत आहे. पाहुयात आर्चीला आजचा इंग्लिशचा पेपर नेमका कसा गेला असेल तो...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी