S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मतदानानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, पाहा VIDEO
  • मतदानानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, पाहा VIDEO

    Published On: Apr 18, 2019 10:36 AM IST | Updated On: Apr 18, 2019 11:01 AM IST

    अमरावती, 18 एप्रिल: अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अमरावतीमध्ये महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा विरूद्ध आनंदराव अडसूळ अशी लढत असणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close