अमरावतीत अग्नितांडव, 30 घरं जळून खाक

सेमाडोह इथं कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे 30 घरांची राखरांगोळी झालीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2018 06:54 PM IST

अमरावतीत अग्नितांडव, 30 घरं जळून खाक

अमरावती, 09 एप्रिल : मेळघाटातील सेमाडोह इथं कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे 30 घरांची राखरांगोळी झालीये.

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात असलेल्या सेमाडोह येथील ढान्यात उकीर ड्यावर कचरा जळत असताना हवेने आग पसरत गेली आणि जवळच असलेल्या  30 घरांना या आगीने कवेत घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत 30 घरं जळून खाक झाली.  घटनेची माहिती मिळताच  अचलपुरहुन  अग्निशमक दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2018 06:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...