अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकाच व्यासपीठावर, गिरीश बापटांनी घेतली गळाभेट

वढू ब्रुदूक इथं भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट, शिरुरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. व्यासपीठावर पोहोचल्यानंतर गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली. (रायचंद शिंदे, प्रतिनिधी)

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 04:23 PM IST

अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील एकाच व्यासपीठावर, गिरीश बापटांनी घेतली गळाभेट

लोकसभा निवडणुकीचा आखाडा आता तापायला लागला आहे. शिरूर मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत रंगणार आहे. रणधुमाळी सुरुवात झाली असताना आज दोन्ही नेते ऐकमेकांची गळाभेट घेत असताना कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

छञपती संभाजी महाराज यांच्या 330 वे बलिदान स्मरण दिन निमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या वढू बुद्रुक इथं आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला पुण्यातील भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट, शिरुरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे हजर होते.  व्यासपीठावर पोहोचल्यानंतर गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली.

Loading...

  तसंच अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला.

  इथं आलो ते फक्त नतमस्तक होण्यासाठी आलो. इथं येण्याचा निवडणूक असो नसो याच्याशी काही संबंध नाही.आज जे इतर इतर लोकं भेटले, त्याचा राजकीय काही संबंध नाही. हे स्थान राजकारण विरहीत म्हणून भेटलो असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला.

इथं आलो ते फक्त नतमस्तक होण्यासाठी आलो. इथं येण्याचा निवडणूक असो नसो याच्याशी काही संबंध नाही. आज जे इतर इतर लोकं भेटले, त्यांच्याशी काहीही राजकीय संबंध नाही. हे स्थान राजकारण विरहीत म्हणून भेटलो, असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला.

  आज सकाळपासून तुळापुरात शंभू भक्तांनी गर्दी केली.

 सकाळी पुण्याचे  जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पुणे ग्रामीण पोलीस आधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली.

 मोठ्या संख्येनं शंभू भक्त वढू, तुळापुरात दाखल झाले. निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर या ठिकाणी  मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...