Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • सायकल, डबल सीट आणि अमोल कोल्हेंच्या तरुणांना कानपिचक्या, VIDEO व्हायरल
  • सायकल, डबल सीट आणि अमोल कोल्हेंच्या तरुणांना कानपिचक्या, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 10:08 AM IST | Updated On: Jul 21, 2019 10:17 AM IST

    बारामती, 21 जुलै : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच, मात्र उपस्थित तरुणांची फिरकीही घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी