• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नुसत्या ज्वाळा आणि धूर...अंबाझरी राखीव वनक्षेत्रात आगडोंब
  • VIDEO: नुसत्या ज्वाळा आणि धूर...अंबाझरी राखीव वनक्षेत्रात आगडोंब

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 11:03 AM IST | Updated On: May 26, 2019 11:03 AM IST

    नागपूर, 26 मे: नागपुरातील अंबाझरी राखीव वनक्षेत्रात रात्री उशिरा अग्नितांडव पाहायला मिळाला. डोळ्यांसमोर राखीव वनक्षेत्र भस्मसात झालं मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी