• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: गळक्या शाळेत विद्यार्थ्यांची शिकण्यासाठी कसरत
  • SPECIAL REPORT: गळक्या शाळेत विद्यार्थ्यांची शिकण्यासाठी कसरत

    News18 Lokmat | Published On: Jun 30, 2019 09:31 AM IST | Updated On: Jun 30, 2019 09:46 AM IST

    अंबरनाथ, 30 जून: आता आम्ही तुम्हाला एक शाळा अशी दाखवणार आहोत, इथे विद्यार्थी पाऊस झेलत शिक्षण घेत आहेत. ऐकूण आश्चर्य वाटलं असेल पण अंबरनाथ नगपालिकेच्या शाळांची ही अवस्था झाली आहे. शाळेची कौलं फुटल्यामुळं विद्यार्थ्यांना पाऊस झेलतं शिक्षण घेण्याची वेळ आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी