S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अकोल्यातील इमारतीमध्ये अग्नितांडव, 1 जण जखमी
  • VIDEO : अकोल्यातील इमारतीमध्ये अग्नितांडव, 1 जण जखमी

    Published On: Mar 24, 2019 09:22 AM IST | Updated On: Mar 24, 2019 09:22 AM IST

    अकोला, 24 मार्च : अकोला येथील मोहम्मद अली रोडवरील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचं काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आलं आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेत एक जण जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close