• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जगण्यासाठी केविलवाणी धडपड; बिबट्याची मृत्यूशी झुंज कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO: जगण्यासाठी केविलवाणी धडपड; बिबट्याची मृत्यूशी झुंज कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 09:42 AM IST | Updated On: Jul 12, 2019 09:42 AM IST

    अकोला, 12 जुलै: साळींदरासाठी लावलेल्या शिकारीच्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यात घडली आहे. बफर झोनमधील हा भाग नरनाळा अभयारण्याला लागून आहे, त्यामुळे पहाटेच्या सुमारास हा बिबट्या या भागात आला असल्याची माहिती आहे. हा बिबट्या शिकारीच्या शोधत आला असावा, असा अंदाजही लावल्या जात आहे. शिकारीच्या फासातून सोडवण्यासाठी बिबट्या धडपडत होता मात्र त्याची सुटका करण्याऐवजी काही तरुणांनी त्याचा व्हिडिओ तयार केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close