• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दुष्काळ आणि पिण्याविना केळीची बाग करपली, लाखोंचं नुकसान
  • VIDEO: दुष्काळ आणि पिण्याविना केळीची बाग करपली, लाखोंचं नुकसान

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 01:59 PM IST | Updated On: May 20, 2019 01:59 PM IST

    कुंदन जाधव( प्रतिनिधी) अकोला, 20 मे: उन्हाच्या झळा, दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाईचा फटका बसल्यानं शेतकरी हताश झाला आहे. अकोटमधील तेल्हार तालुक्यात पाण्याविना केळी करपून गेल्यानं कापून गुरांना खायला घातली. मागील हंगामात १४ जूनला चार एकरात टिश्यु कल्चर केळीची लागवड केली चार लाखांपर्यंत खर्च केल्या नंतर, पाणी व वातावरणामुळे उभी बाग करपली. जेमतेम दोन लाखांचे उत्पन्न मिळाले मात्र आता मोठं नुकसान होत असल्यानं शेतकरी हशात झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी