अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज बडोद्यात सांगता होणार आहे.

  • Share this:

18 फेब्रुवारी : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज बडोद्यात सांगता होणार आहे. बडोद्यात सुरू असलेल्या या संमेलनाच्या सांगतेला सकाळी नरेंद्र चपळगावकर यांची प्रकट मुलाखत झाली. तर 11.30 नंतर ते 1.30 या दुपारच्या सत्रात रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोलकर, उज्ज्वल निकम यांच्याशीही गप्पा रंगणार आहेत. तर सांयकाळच्या सत्रात मान्यवरांच्या कविता वाचनाचाही कार्यक्रम होणार आहे. तर समरजीत सिंह गायकवाड यांच्या हस्ते समारोप होणार आहे.

रविवार 18 फेब्रुवारी  

सकाळी 9.30 ते 11.30

- नरेंद्र चपळगावकर यांची प्रकट मुलाखत

सकाळी  9.30 ते 11.30

- अनुवाद-गरज, समस्या, उपाय

सकाळी 11.30 ते 1.30

- रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोलकर, उजवळ निकम यांच्याशी गप्पा,

सकाळी 11.30 ते 1.30

- राजकीय वास्तवाच्या समर्थ चित्रणापासून लेखक दूर का ??

दुपारी 2 ते 4

- बोलोभाषेतील कविता

दुपारी 2.30 ते 4

- मान्यवरांचे कवितावाचन

दुपारी 4.30 ते 6.30

- समरजीत सिंह गायकवाड यांच्या हस्ते समारोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2018 12:46 PM IST

ताज्या बातम्या