• होम
  • व्हिडिओ
  • 'माणसं किड्याप्रमाणे मरत असतील तर हे सरकारचे अपयश', पाहा अजित पवार UNCUT VIDEO
  • 'माणसं किड्याप्रमाणे मरत असतील तर हे सरकारचे अपयश', पाहा अजित पवार UNCUT VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 12:46 PM IST | Updated On: Jul 2, 2019 01:49 PM IST

    मुंबई, 2 जुलै: माणसं किड्या प्रमाणे मरत असतील तर सरकारकचे अपयश, मुख्यमंत्र्यांनी सामान्यांचा जीव धोक्यात येणार नाही याबाबत खबरदारी घ्यायला हवी असा पावसाळी अधिवेशनात अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मालाड दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी