S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • AUDIO : '...तर शिरूर लोकसभा लढवणार आणि जिंकणारही, नाहीतर पवारांची औलाद नाही'
  • AUDIO : '...तर शिरूर लोकसभा लढवणार आणि जिंकणारही, नाहीतर पवारांची औलाद नाही'

    Published On: Jan 7, 2019 03:02 PM IST | Updated On: Jan 7, 2019 03:03 PM IST

    पुणे, 7 जानेवारी : पवारसाहेबांचा आदेश आला तर मी स्वत: शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार आणि निवडून नाही आलो तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. पक्षाचा आदेश आला तर मी स्वत:च शिरूरमधून लढेन आणि जिंकेनही. मी जे बोलतो ते करतो, असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेची जय्यत तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही पक्षांकडून आघाडीसाठीची बोलणी अंतिम टप्पात आहेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close