• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात? काय म्हणाले अजित पवार
  • VIDEO: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात? काय म्हणाले अजित पवार

    News18 Lokmat | Published On: Jun 5, 2019 03:46 PM IST | Updated On: Jun 5, 2019 03:57 PM IST

    वैभव सोनवणे (प्रतिनिधी) बारामती, 5 जून: मंगळवारी (4जून) रोजी अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. या दाव्याबाबत अजित पवार यांना विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका जवळ आल्या की अशा अफवांचं पेव फुटतं मात्र प्रत्यक्षात वेगळं असतं. कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अशी प्रतिक्रिया दुष्काळी दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी