• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर टीका, अजित पवार म्हणाले...
  • VIDEO : शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर टीका, अजित पवार म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 01:48 PM IST | Updated On: Jun 18, 2019 01:50 PM IST

    मुंबई, 18 जून : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी विधीमंडळात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील आक्रमक झाले. या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी