• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'ही काय पद्धत झाली का?' अजित पवारांचा संताप, मुख्यमंत्र्यांचंही जोरदार उत्तर
  • VIDEO : 'ही काय पद्धत झाली का?' अजित पवारांचा संताप, मुख्यमंत्र्यांचंही जोरदार उत्तर

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 12:46 PM IST | Updated On: Jun 18, 2019 12:53 PM IST

    मुंबई, 18 जून :'मंत्र्यांना मागे बसवलंय...प्रश्न विचारताना स्वत: च्या जागेवरून प्रश्न विचारा,' असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. सुनिल प्रभू यांनी मंत्री अशोक उईके यांच्या जागेवरून प्रश्न विचारला होता. त्यावर अजित पवारांनी टीका केली. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.'अजितदादांना सुनिल प्रभू आणि आशिष शेलार यांना एकमेकांशेजारी बसल्याचं बघायचं नाही,' असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी