S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : परिवर्तन यात्रेत अजित पवारांची बैलगाडीतून सवारी, लगाम धनंजय मुंडेंच्या हाती
  • VIDEO : परिवर्तन यात्रेत अजित पवारांची बैलगाडीतून सवारी, लगाम धनंजय मुंडेंच्या हाती

    News18 Lokmat | Published On: Jan 11, 2019 01:00 PM IST | Updated On: Jan 11, 2019 01:06 PM IST

    खेड, 11 जानेवारी : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा खेडमध्ये पोहोचली तेव्हा ढोल ताशांच्या गजरात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैलगाडीतून सवारी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील बैलगाडीत असल्याचं पाहायला मिळालं, तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हाती लगाम होता. या यात्रेद्वारे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close