News18 Lokmat

नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळलं

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2018 12:07 PM IST

नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळलं

नाशिक, 27 जून : नाशिकमध्ये निफाडमधील वावी शिवार परिसरात सकाळी मिग विमान कोसळलं. विमानातील वैमानिक पॅराशुटच्या सहाय्याने सुरक्षित उतरले. सुखोई 30 असं या विमानाचं नाव आहे.

या विमानात वैमानिकांचा सराव सुरू असताना वायुदलाचं  हे सुखोई विमान कोसळलं आहे.

पिंपळगावजवळ शिरवाडा येथे घडली घटना आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळलं असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. सुदैवाने या भीषण विमान अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

हेही वाचा...

संतापजनक ! तंबाखू दिला नाही म्हणून नातवाने आजोबावर कुऱ्हाडीने केले वार

Loading...

मावसभावाकडूनच भाजप नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या

या विमान दुर्घटनेच्या मदतीसाठी मिल्ट्रीचे जवान घटनस्थळी दाखल झाले आहेत. यात लष्कराचते 2 वैमानिक होते. ते दोघेही बचावले आहेत. विमानात काही गडबड झाल्याचं समजताच त्यांनी पॅराशूटच्या मदतीने खाली उड्या मारल्या.

 

हेही वाचा...

आदेशाच पालन करा, नाहीतर...! 'या' मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यभरातील महापालिकांना ठणकावलं

उदयनराजे आणि रामराजे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध, विश्रामगृहात आमने-सामने

झारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 6 जवान शहीद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 12:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...