News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • आदित्य ठाकरेंनी ऐकवला सिंघम सिनेमातील डायलॉग पाहा VIDEO
  • आदित्य ठाकरेंनी ऐकवला सिंघम सिनेमातील डायलॉग पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 12:02 PM IST | Updated On: Apr 21, 2019 12:02 PM IST

    सिंधुदुर्ग, 21 एप्रिल: कोकणातली गुंडगिरी आता संपली आहे. जी थोडीफार शिल्लक राहिली असेल तर आमचं सरकार आल्यावर ती ठेचून काढू असं शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. तसंच आली रे आली आता तुझी बारी आली हा सिंघम मधला डायलॉगही सभेत ऐकवला. ते राऊतांच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गातील आयोजित सभेत बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी