Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आदित्य ठाकरे अखेर चार दिवसांनंतर मुंबईकरांसाठी घराबाहेर
  • VIDEO: आदित्य ठाकरे अखेर चार दिवसांनंतर मुंबईकरांसाठी घराबाहेर

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2019 12:23 PM IST | Updated On: Jul 2, 2019 12:23 PM IST

    मुंबई, 2 जुलै: युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे अखेर चार दिवसांनंतर मुंबईकरांसाठी घराबाहेर पडले. आदित्य ठाकरेंना घराबाहेर पडण्यास उशीर झाल्याबाबत न्यूज 18 लोकमतने विचारलं. त्यावर इथं येऊन सगळी कामं करायची नसतात, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.