• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: FRP थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून चाप
  • VIDEO: FRP थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून चाप

    News18 Lokmat | Published On: May 7, 2019 01:26 PM IST | Updated On: May 7, 2019 01:26 PM IST

    मुंबई, 7 मे: FRP थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. आयुक्तांनी 14 कारखान्यांच्या जप्तीचे आदेश दिले आहेत. सोमवारी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांची भेट घेतली होती या भेटीनंतर साखर आयुक्तांनी जप्तीचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी